VNMKV Parbhani Recruitment 2025 | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये रिक्त पदांची भरती | मासिक वेतन : 42,000/- रूपये |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

VNMKV Parbhani Recruitment 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या विभागात ज्या उमेदवारांना नोकरी मिळवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारानी या भरतीसाठी लगेंच अर्ज करावा. भरतीची सविस्तर माहिती व pdf ही खाली उपलब्ध करून देण्यात आली. अर्ज करण्याचा अगोदर pdf चे काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.

जर तुम्हाला सुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात,अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.

VNMKV Parbhani Recruitment 2025: Official advertisement has been published for the recruitment of various posts in Vasantrao Naik Marathwada Agricultural University. Applications are being invited from interested candidates who want to get a job in this department. This is a great opportunity to get a job in Vasantrao Naik Marathwada Agricultural University. Interested and eligible candidates should apply for this recruitment immediately. Detailed information and pdf of the recruitment are provided below. Before applying, you should read the pdf carefully and apply.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

VNMKV Parbhani Recruitment 2025 :

मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2025 हि आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Key Details of VNMKV Parbhani Recruitment 2025:

◼️ भरतीचे नाव : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती 2025

◼️ भरतीचा विभाग : हि भरती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विभागात होणार आहे.

VNMKV Parbhani Recruitment 2025 Vacancy Details :

◼️ पदाचे नाव :

  • यंग प्रोफेशनल- I (YP-I)
  • यंग प्रोफेशनल- II (YP-II)
  • फील्ड असिस्टंट/टेक्निकल असिस्टंट/कॉम्प्युटर ऑपरेटर
  • टेक्निशियन

◼️ पदाची संख्या : एकूण 08 रिक्त जागा भरायच्या आहे.

◼️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 मे 2025

◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2025

◼️ वयोमर्यादा :

  • 21 ते 40 वर्षे
  • [SC/ST करीता 5 वर्षे सुट][OBC करीता 3 वर्षे सुट]

◼️ शैक्षणिक पात्रता :

  • यंग प्रोफेशनल- I (YP-I) : Post Graduate Degree (M.Sc./M. Tech.) in Agricultural Science from recognized University/Institution.
  • यंग प्रोफेशनल- II (YP-II) :Ph.D. in Agriculture or allied branches of Plant Science, Engineering from a recognized University/Institution.
  • फील्ड असिस्टंट/टेक्निकल असिस्टंट/कॉम्प्युटर ऑपरेटर : Batchlor’s degree from Agricultural sciences B.Sc (Agri)/ B.Tech/B.Sc/BA/B.com
  • टेक्निशियन : Valid Commercial Driving License. Minimum Qualification 10th Pass

◼️ अर्ज पद्धत : ऑफलाईन

◼️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य अन्वेषक, कृषी-फोटोव्होल्टिक्स संशोधन प्रकल्प, एनएएचईपी बिल्डिंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

◼️ वेतन : नियमानुसार

VNMKV Parbhani Recruitment 2025 Notification PDF :

मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Important Information :

◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 हि आहे.

◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.

◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.

◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.

◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.

तर मित्रांनो आपण या लेख मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती 2025 बद्दल असलेली माहिती घेतली. तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला नक्की कळवा आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे. अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

FAQ About VNMKV Parbhani Recruitment 2025

What Is The Last Date To Apply For VNMKV Parbhani Recruitment 2025?

The Last Date Apply For VNMKV Parbhani Recruitment 2025 Is 24 May 2025.

How many vacancies are available for VNMKV Parbhani Recruitment 2025?

There Are 08 Vacancies Filled In VNMKV Parbhani Recruitment 2025.

What is the age limit for VNMKV Parbhani Recruitment 2025?

The Age Limit For VNMKV Parbhani Recruitment 2025 Is 21 To 40 Years.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment