Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025: नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या विभागात ज्या उमेदवारांना नोकरी मिळवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारानी या भरतीसाठी लगेंच अर्ज करावा. भरतीची सविस्तर माहिती व pdf ही खाली उपलब्ध करून देण्यात आली. अर्ज करण्याचा अगोदर pdf चे काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.
जर तुम्हाला सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात,अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025: An official advertisement has been published for the recruitment of various posts in Navi Mumbai Municipal Corporation. Applications are being invited from interested candidates who want to get a job in this department. This is a great opportunity to get a job in Navi Mumbai Municipal Corporation department. Interested and eligible candidates should apply for this recruitment immediately. Detailed information and pdf of the recruitment are provided below. Before applying, read the pdf carefully and apply.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 :
मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 हि आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Key Details of Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025:
◼️ भरतीचे नाव : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025
◼️ भरतीचा विभाग : हि भरती नवी मुंबई महानगरपालिका विभागात होणार आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 Vacancy Details :
◼️ पदाचे नाव :
- बायोमेडिकल इंजिनियर
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
- उद्यान अधिक्षक
- सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
- वैद्यकीय समाजसेवक
- डेंटल हायजिनिस्ट
- स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)
- डायलिसिस तंत्रज्ञ
- सांख्यिकी सहाय्यक
- इसीजी तंत्रज्ञ
- सी.एस.एस.डी.तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
- आहार तंत्रज्ञ
- नेत्र चिकित्सा सहाय्यक
- औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी
- आरोग्य सहाय्यक (महिला)
- बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
- पशुधन पर्यवेक्षक
- ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
- शस्त्रक्रियागृह सहाय्यक
- सहाय्यक ग्रंथपाल
- वायरमन (Wireman)
- ध्वनीचालक
- उद्यान सहाय्यक
- लिपीक-टंकलेखक
- लेखा लिपिक
- शवविच्छेदन मदतनीस
- कक्षसेविका/आया
- कक्षसेवक (वॉर्डबॉय)
◼️ पदाची संख्या : एकूण 620 रिक्त जागा भरायच्या आहे.
◼️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 मार्च 2025
◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025
◼️ वयोमर्यादा :
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय करीता 43 वर्षे
◼️ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे. त्याकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.
◼️ अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : १,०००/- रुपये
- मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग : ९००/- रूपये
◼️ वेतन : नियमानुसार
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 Notification PDF :
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Important Information :
◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 हि आहे.
◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.
◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.
◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.
◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.
तर मित्रांनो आपण या लेख मध्ये नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 बद्दल असलेली माहिती घेतली. तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला नक्की कळवा आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे. अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.
FAQ About Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025
What Is The Last Date To Apply For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025?
The Last Date Apply For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 Is 11 May 2025.
How many vacancies are available for Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025?
There Are 620 Vacancies Filled In Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025.
What is the age limit for Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025?
The Age Limit For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 Is 18 To 38 Years.
1 thought on “Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 0620 पदांसाठी जाहिरात |”