Mahanagarpalika Bharti 2025 | महानगरपालिका मध्ये विविध पदांकरीता अर्जप्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahanagarpalika Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांकरीता भरती भरती घेण्यात येत आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. तर पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकाद्वारे ही भरती घेण्यात येत आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवायची ही उत्तम संधी आहे. तरी इच्छूक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये तब्बल 049 रिक्त पदांकरीता भरती होणार आहे. या भरती बद्दलची सर्व महिती व मूळ जाहिरात ही खाली दिलेली आहे. मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून उमेदवाराने अर्ज करावे.

जर तुम्हाला सुद्धा महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात,अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.

Mahanagarpalika Bharti 2025: Kalyan Dombivli Municipal Corporation Is Recruiting For Various Posts. The Application Process For Recruitment Has Started. Eligible Candidates Can Apply For This Recruitment. This Recruitment Is Being Conducted By Kalyan Dombivli Municipal Corporation. This Is A Great Opportunity To Get A Job In The Government Department. However, Interested Candidates Can Apply For This Recruitment. Kalyan Dombivli Municipal Corporation Is Recruiting For 049 Vacant Posts. All The Information About This Recruitment And The Original Advertisement Are Given Below. The Candidate Should Apply After Reading The Original Advertisement Carefully.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

Mahanagarpalika Bharti 2025 :

मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. या भरतीची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Key Details of Mahanagarpalika Bharti 2025:

◼️ भरतीचे नाव : कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025

◼️ भरतीचा विभाग : हि भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका विभागात होणार आहे.

Mahanagarpalika Bharti 2025 Vacancy Details :

◼️ पदाचे नाव :

  • पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  • बालरोग तज्ञ
  • स्टाफ नर्स (पुरूष)
  • क्ष-किरण तंत्रज्ञ
  • ओटी सहाय्यक
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
  • शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक

◼️ पदाची संख्या : एकूण 49 रिक्त जागा भरायच्या आहे.

◼️ मुलाखतीची तारीख : 24, 25 एप्रिल 2025

◼️ वयोमर्यादा :

  • 70 वर्ष

◼️ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे. त्याकरीता मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

◼️ निवड प्रक्रिया : मुलाखत

◼️ वेतन : नियमानुसार

Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF :

मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Important Information :

◼️ या भरतीकरीता मुलाखत घेण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 24, 25 एप्रिल 2025 ही आहे.

◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.

◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.

◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.

◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.

तर मित्रांनो आपण या लेख मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 असलेली माहिती घेतली.तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला कळवा. आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

FAQ About Mahanagarpalika Bharti 2025

What is qualification for bank job?

The Most Of The Banks Minimum Qualification Is A Bachelor’s Degree

What Is The Last Date To Apply For Bank Recruitment 2025?

The Last Date Apply For Bank Recruitment 2025 Is 30 March 2025.

How many vacancies are available for Bank Recruitment 2025?

There Are 158 Vacancies Filled In Punjab and Sind Bank.

What is the age limit for Bank Recruitment 2025?

The Age Limit For Bank Recruitment 2025 Is 20 To 28 Years.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment