LPAI Recruitment 2025: लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या विभागात ज्या उमेदवारांना नोकरी मिळवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारानी या भरतीसाठी लगेंच अर्ज करावा. भरतीची सविस्तर माहिती व pdf ही खाली उपलब्ध करून देण्यात आली. अर्ज करण्याचा अगोदर pdf चे काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.
जर तुम्हाला सुद्धा लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व माहिती, पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात, अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.
LPAI Recruitment 2025: Official advertisement has been published for the recruitment of various posts in Land Ports Authority of India. Applications are being invited from interested candidates who want to get a job in this department. This is a great opportunity to get a job in Land Ports Authority of India. Interested and eligible candidates should apply for this recruitment immediately. Detailed information and pdf of the recruitment are provided below. Before applying, read the pdf carefully and apply.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

LPAI Recruitment 2025
मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२५ हि आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Key Details of LPAI Recruitment 2025
◼️ भरतीचे नाव : लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2025
◼️ भरतीचा विभाग : हि भरती लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया विभागात होणार आहे.
Land Ports Authority Of India Recruitment 2025 Vacancy Details :
◼️ पदाचे नाव :
- खाजगी सचिव
- कनिष्ठ अभियंता(स्थापत्य आणि विद्युत)
- वैयक्तिक सहाय्यक
- सहाय्यक
- व्यवस्थापक/बंदर प्रशासक
◼️ पदाची संख्या : एकूण 16 रिक्त जागा भरायच्या आहे.
◼️ अर्जप्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26 मे 2026
◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जुलै २०२५
◼️ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. त्याकरीता मूळ जाहिरातीचे वाचन करावे.
◼️ अर्ज पद्धती : ऑफलाईन
◼️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसचिव (प्रशासन). भारतीय भू-बंदरे प्राधिकरण. l” मजला लोक नवकभवन. खान मार्केट” नवी दिल्ली-१1०००३,
◼️ वेतन : नियमानुसार
LPAI Recruitment 2025 Notification PDF :
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Important Information :
◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२५ हि आहे.
◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.
◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.
◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.
◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.
तर मित्रांनो आपण या लेख मध्ये लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2025 बद्दल असलेली माहिती घेतली. तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला नक्की कळवा आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे. अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.
FAQ About LPAI Recruitment 2025
What Is The Last Date To Apply For LPAI Recruitment 2025?
The Last Date Apply For LPAI Recruitment 2025 Is 10 July 2025.
How many vacancies are available for LPAI Recruitment 2025?
There Are 16 Vacancies Filled In LPAI Recruitment 2025.