Bank Recruitment 2025 | बँक ऑफ बडोदा मध्ये विविध जागांसाठी जाहिरात | ऑनलाईन करा अर्ज |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवायची ही उत्तम संधी आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती बँक ऑफ बडोदा द्वारे प्रकाशित झाली आहे. भरतीची pdf व अर्ज लिंक खाली दिलेली आहे. अर्ज करण्या अगोदर pdf चे काळजीपूर्वक अर्ज करावे.

जर तुम्हाला सुद्धा बँक ऑफ बडोदा भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात, अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.

Bank Recruitment 2025: Bank Of Baroda Has Published An Advertisement For The Vacant Post. This Is A Great Opportunity To Get A Job In The Banking Sector. Eligible And Interested Candidates Can Apply For This Recruitment. This Recruitment Has Been Published By Bank Of Baroda. The Pdf Of The Recruitment And The Application Link Are Given Below. Before Applying, The Pdf Should Be Applied Carefully.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

Bank Recruitment 2025 :

मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 हि आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Key Details of Bank Recruitment 2025:

◼️ भरतीचे नाव : बँक ऑफ बडोदा भरती 2025

◼️ भरतीचा विभाग : हि भरती बँक ऑफ बडोदा विभागात होणार आहे.

Bank Recruitment 2025 Vacancy Details :

◼️ पदाचे नाव :

  • Deputy Defence Banking Advisor (DDBA)
  • Private Banker – Radiance Private
  • Group Head
  • Territory Head
  • Senior Relationship Manager
  • Wealth Strategist (Investment & Insurance)
  • Product Head – Private Banking
  • Portfolio Research Analyst

◼️ पदाची संख्या : एकूण 146 रिक्त जागा भरायच्या आहे.

◼️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 मार्च 2025

◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2025

◼️ वयोमर्यादा :

  • 22 ते 57

◼️ शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे. त्याकरीता मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

◼️ अर्ज शुल्क :

  • General, EWS & OBC: Rs. 600/-
  • SC/ST/ PWD: Rs. 100/-

◼️ वेतन : नियमानुसार

Bank Recruitment 2025 Notification PDF :

मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Important Information :

◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 हि आहे.

◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.

◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.

◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.

◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.

तर मित्रांनो आपण या लेख मध्ये बँक ऑफ बडोदा भरती 2025 बद्दल असलेली माहिती घेतली. तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला नक्की कळवा आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे. अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

FAQ About Bank Recruitment 2025:

What Is The Last Date To Apply For Bank Recruitment 2025?

The Last Date Apply For Bank Recruitment 2025 Is 15 April 2025.

How many vacancies are available for Bank Recruitment 2025?

There Are 146 Vacancies Filled In Bank of Baroda.

What is the age limit for Bank Recruitment 2025?

The Age Limit For Bank Recruitment 2025 Is 22 To 57 Years.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment