BPNL Recruitment 2025 | भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये विविध पदांची मेगा भरती | ऑनलाईन करा अर्ज |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BPNL Recruitment 2025: भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये विविध पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या विभागात ज्या उमेदवारांना नोकरी मिळवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेड विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारानी या भरतीसाठी लगेंच अर्ज करावा. भरतीची सविस्तर माहिती व pdf ही खाली उपलब्ध करून देण्यात आली. अर्ज करण्याचा अगोदर pdf चे काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.

जर तुम्हाला सुद्धा भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात,अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.

BPNL Recruitment 2025: Official advertisement has been published for the recruitment of various posts in Bharatiya Pashupalan Nigam Limited. Applications are invited from interested candidates who want to get a job in this department. This is a great opportunity to get a job in Bharatiya Pashupalan Nigam Limited. Interested and eligible candidates should apply for this recruitment immediately. Detailed information and pdf of the recruitment are provided below. Before applying, read the pdf carefully and apply.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

BPNL Recruitment 2025 :

मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 हि आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Key Details of BPNL Recruitment 2025:

◼️ भरतीचे नाव : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025

◼️ भरतीचा विभाग : हि भरती भारतीय पशुपालन निगम लिमिटेड विभागात होणार आहे.

BPNL Recruitment 2025 Vacancy Details :

◼️ पदाचे नाव :

  • मुख्य प्रकल्प अधिकारी
  • जिल्हा विस्तार अधिकारी
  • तहसील विकास अधिकारी
  • पंचायत पशुसेवक

◼️ पदाची संख्या :

◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025

◼️ वयोमर्यादा :

  • मुख्य प्रकल्प अधिकारी : 40 ते 65 वर्ष
  • जिल्हा विस्तार अधिकारी : 25 ते 40 वर्ष
  • तहसील विकास अधिकारी : 21 ते 40 वर्ष
  • पंचायत पशुसेवक : 18 ते 40 वर्ष

◼️ शैक्षणिक पात्रता :

  • मुख्य प्रकल्प अधिकारी : भारतात सरकारने स्थापन केलेल्या विद्यापीठातून/संस्थेतून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी.(Mvsc/MBA/CS/CA/M.tech/M.sc)
  • जिल्हा विस्तार अधिकारी : भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी.
  • तहसील विकास अधिकारी : भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात १२वी उत्तीर्ण.
  • पंचायत पशुसेवक : भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात १० वी उत्तीर्ण.

◼️ अर्ज शुल्क :

  • मुख्य प्रकल्प अधिकारी : 1534/- रुपये
  • जिल्हा विस्तार अधिकारी : 1180/- रूपये
  • तहसील विकास अधिकारी : 908/- रूपये
  • पंचायत पशुसेवक : 744/- रूपये

◼️ वेतन : नियमानुसार

BPNL Recruitment 2025 Notification PDF :

मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Important Information :

◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 हि आहे.

◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.

◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.

◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.

◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.

तर मित्रांनो आपण या लेख मध्ये भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 बद्दल असलेली माहिती घेतली. तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला नक्की कळवा आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे. अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

FAQ About BPNL Recruitment 2025

What Is The Last Date To Apply For BPNL Recruitment 2025?

The Last Date Apply For BPNL Recruitment 2025 Is 12 May 2025.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2 thoughts on “BPNL Recruitment 2025 | भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये विविध पदांची मेगा भरती | ऑनलाईन करा अर्ज |”

Leave a Comment