Indian Railway Recruitment 2025: मित्रांनो इंडियन रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट या रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. तब्बल 9970 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हांला सुद्धा इंडियन रेल्वे मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही उत्तम संधी आहे. इंडियन रेल्वे द्वारे ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीची pdf व अर्ज लिंक ही खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.
जर तुम्हाला सुद्धा इंडियन रेल्वे भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात,अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.
Indian Railway Recruitment 2025: Friends, an advertisement has been published for the vacant post of Assistant Loco Pilot in Indian Railways. This recruitment is for 9970 vacancies. Interested and eligible candidates can apply for this recruitment. If you also want to get a job in Indian Railways, then this is a great opportunity. This advertisement has been published by Indian Railways. The pdf and application link of this recruitment are given below. Before applying, read the original advertisement carefully.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

Indian Railway Recruitment 2025 :
मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 हि आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Key Details of Indian Railway Recruitment 2025:
◼️ भरतीचे नाव : इंडियन रेल्वे भरती 2025
◼️ भरतीचा विभाग : हि भरती इंडियन रेल्वे विभागात होणार आहे.
Indian Railway Recruitment 2025 Vacancy Details :
◼️ पदाचे नाव :
- असिस्टंट लोको पायलट
◼️ पदाची संख्या : एकूण 9970 रिक्त जागा भरायच्या आहे.
◼️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 एप्रिल 2025
◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2025
◼️ वयोमर्यादा :
- 18 ते 30 वर्षे
- [SC/ST करीता 5 वर्षे सुट][OBC करीता 3 वर्षे सुट]
◼️ शैक्षणिक पात्रता :
- A) Matriculation / SSLC plus ITI from recognised institutions of NCVT/SCVT in the trades of Fitter, Electrician, Instrument Mechanic, Millwright/Maintenance Mechanic, Mechanic (Radio & TV), Electronics Mechanic, Mechanic (Motor Vehicle), Wireman, Tractor Mechanic, Armature & Coil Winder, Mechanic (Diesel), Heat Engine, Turner, Machinist, Refrigeration & Air- Conditioning Mechanic. (OR) Matriculation / SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the trades mentioned above (OR)B)Matriculation / SSLC plus three years Diploma in Mechanical / Electrical / Electronics / Automobile Engineering (OR)combination of various streams of these Engineering disciplines from a recognised Institution in lieu of ITI.
◼️ अर्ज शुल्क :
- General, EWS & OBC: Rs. 500/- रुपये
- SC/ST/ ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: Rs. 250/- रुपये
◼️ वेतन : नियमानुसार
Indian Railway Recruitment 2025 Notification PDF :
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Important Information :
◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 हि आहे.
◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.
◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.
◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.
◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.
तर मित्रांनो आपण या लेख मध्ये इंडियन रेल्वे भरती 2025 बद्दल असलेली माहिती घेतली. तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला नक्की कळवा आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे. अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.
FAQ About Indian Railway Recruitment 2025
What Is The Last Date To Apply For Indian Railway Recruitment 2025?
The Last Date Apply For Indian Railway Recruitment 2025 Is 11 May 2025.
How many vacancies are available for Indian Railway Recruitment 2025?
There Are 9970 Vacancies Filled In Indian Railway Recruitment 2025.
What is the age limit for Indian Railway Recruitment 2025?
The Age Limit For Indian Railway Recruitment 2025 Is 18 To 30 Years.