Airport Vacancy 2025 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 0309 पदांसाठी जाहिरात प्रकाशित | ऑनलाईन करा अर्ज |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Airport Vacancy 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नवीन पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला सुद्धा एअरपोर्ट वर जॉब मिळवायची असेल तर ही तुमच्या साठी उत्तम संधी आहे. या भरती बद्दलची मूळ जाहिरात व सर्व महिती ही खाली दिलेली आहे. उमेदवाराने मूळ जाहिरातीचे वाचन करून काळजीपूर्वक अर्ज करावे. भारतीय विमान प्राधिकरण मध्ये तब्बल 309 पदांची पदभरती होणार आहे.

जर तुम्हाला सुद्धा भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025 साठी अर्ज करायचा असेल तर जॉब बद्दलची सर्व महिती जसे पदाचे नाव, रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, मूळ जाहिरात,अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज कसा करायचा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. ती माहितीचे नीट वाचन करून अर्ज करावे.

AAI Recruitment 2025: Advertisement Has Been Published For A New Post In Airport Authority Of India. Eligible Students Can Apply For This Recruitment. If You Also Want To Get A Job At The Airport, This Is A Great Opportunity For You. The Original Advertisement And All The Information About This Recruitment Is Given Below. Candidates Should Read The Original Advertisement And Apply Carefully. There Will Be A Total Of 309 Posts In The Airport Authority Of India.
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

मित्रांनो, या जॉब बद्दलची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2025 ही आहे. तसेंच जॉब बद्दलची शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता, अर्ज शुल्क, अधिकृत वेबसाईट, मूळ जाहिरात यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Key Details of Airport Vacancy 2025:

◼️ भरतीचे नाव : भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025

◼️ भरतीचा विभाग : हि भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात होणार आहे.

AAI Recruitment 2025 Vacancy Details :

◼️ पदाचे नाव :

  • Junior Executive (Air Traffic Control)

◼️ पदाची संख्या : एकूण 309 रिक्त जागा भरायच्या आहे.

◼️ अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 एप्रिल 2025

◼️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2025

◼️ वयोमर्यादा :

  • २४.०५.२०२५ रोजी कमाल वय २७ वर्षे.
  • [SC/ST करीता 5 वर्षे सुट] [OBC करीता 3 वर्षे सुट]

◼️ शैक्षणिक पात्रता :

  • भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह विज्ञान विषयात तीन वर्षांची पूर्णवेळ नियमित पदवी (बी.एससी) पदवी किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी विषयात पूर्णवेळ नियमित पदवी.(भौतिकशास्त्र आणि गणित हे कोणत्याही एका सत्राच्या अभ्यासक्रमात विषय असले पाहिजेत).

◼️ अर्ज शुल्क :

  • General, EWS & OBC: 1000/- रुपये
  • SC/ST/ PWD: शुल्क नाही

◼️ वेतन : नियमानुसार

Airport Vacancy 2025 Notification PDF :

मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज लिंक [24 एप्रिल पासून]येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Important Information :

◼️ या भरतीकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 हि आहे.

◼️ अधिक माहितीकरीता मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे.

◼️ पात्रता तपासा : सर्वप्रथम मूळ जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर माहिती आपल्या अटींशी जुळतात का ते तपासा.

◼️ अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना हा जाहिरातीत किंवा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.

◼️ आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपले आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावे.

◼️ अर्ज भरणे : अर्जामध्ये आपली अचूक महिती भरावी.चुकीची महिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

◼️ अर्ज पाठवणे : अर्ज हा पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा ऑनलाईन सबमिट करावा.

तर मित्रांनो आपण या लेख मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025 असलेली माहिती घेतली.तुम्हाला जर हि माहिती चांगली वाटली असेल तर कमेंटद्वारे आम्हांला कळवा. आणि अश्याच जॉब अपडेटसाठी नोकरीवाला या वेबसाईटला भेट देत राहा आणि दररोज जॉब अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेंच आपल्या मित्रांना सुद्धा हि माहिती शेयर करा...!!
मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व महितीचे वाचन करूनच अर्ज करावे तसेंच मूळ जाहिरातीचे सुद्धा काळजीपूर्वक वाचन करूनच अर्ज करावे.अथवा तुम्हाला झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.

FAQ About Airport Vacancy 2025:

How many vacancies are available for Airport Vacancy 2025?

There Are 309 Vacancies Filled In Airport Authority Of India.

What is the age limit for Airport Vacancy 2025?

The Age Limit For Airport Authority Of India Recruitment Is Maximum age 27 years as on 24.05.2025.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment